Monday, 3 January 2022

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 







        जळगाव, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) :  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जंयतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले.

            यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी  शुंभागी भारदे, तहसीलदार सुरेश थोरात, पंकज लोखंडे, नायब तहसीलदार लीला कोसोदे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित हेाते.

0000

 















No comments:

Post a Comment