जळगाव (जिमाका वृत्तसेवा), दि. 4 :- आरोग्य व कुटुंबकल्याण तथा जनजाती कार्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रविण पवार हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि. 5 मार्च, 2024 रोजी सकाळी 8.30 वाजता निवासस्थान,
नाशिक येथून शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण व नियोजित कार्यक्रमास उपस्थिती.
सोईनुसार निवासस्थान, नाशिकडे प्रयाण व मुक्काम.
No comments:
Post a Comment