जळगाव जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्या जाहिर
यामध्ये सोमवार, दिनांक 19 ऑगस्ट, 2024
रोजी रक्षाबंधन, सोमवार, दिनांक 02 सप्टेंबर, 2024 रोजी पोळा आणि गुरुवार, दिनांक 31
ऑक्टोबर, 2024 रोजी नरक चतुर्दशी (दिवाळी निमित्त) या सणांसाठी स्थानिक सुटी जाहिर केली आहे.
00000
No comments:
Post a Comment