जळगाव, दि. 18 जुलै (जिमाका वृत्तसेवा)- केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे या जळगाव जिल्ह्या दौऱ्यावर येत असून तो खालील प्रमाणे.
रविवार, दिनांक 20 जुलै, 2025 रोजी सकाळी
७ वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून मुक्ताईनगरकडे प्रयाण. १०:३० वाजता मुक्ताईनगर,
जळगाव येथे येथे आगमन. मुक्ताईनगर येथे मुक्कामी.
सकाळी ११ ते ३.०० वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील निवासी शिबिर कार्यालयात
शासकीय कामकाज . रात्रीचा मुक्काम मुक्ताईनगर.
सोमवार, दिनांक 21 जुलै, 2025 , रोजी पहाटे 03:00 वाजता मुक्ताईनगरहून मोटारीने छत्रपती संभाजीनगरकडे रवाना.
०००००००००००
No comments:
Post a Comment