जळगाव दि – 04 ( जिमाका ) : राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा पुढील प्रमाणे,
शनिवार दिनांक 05 जुलै, 2025 रोजी दुपारी 02.00 वाजता
भुसावळ येथुन शासकीय वाहनाने ता. मंगळवेढा जि. सोलापुरकडे रवाना.
०००००००००००
No comments:
Post a Comment