Friday, 4 July 2025

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जळगाव विभागाच्या कार्यालयाचा पत्ता बदल

             जळगाव दि – 04  ( जिमाका ) : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जळगाव विभाग, जळगाव यांचे कार्यालय नवीन वास्तूत स्थलांतरित करण्यात आले असून, आता हे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,हतनुर वसाहत, महाबळ रोड, जळगाव – ४२५००२ येथे कार्यरत असेल.

            नागरिकांनी नवीन पत्त्यानुसार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाने केले आहे.

0000000000

No comments:

Post a Comment