जळगाव दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) – वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, यांचा आज जळगाव जिल्ह्याचा दौरा पुढील प्रमाणे.
रात्री
12.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज
टर्मिनस रेल्वे स्टेशन येथून महानगरी एक्सप्रेसने भुसावळकडे प्रयाण, सकाळी 6.45
वाजता महानगरी एक्सप्रेसने भुसावळ रेल्वे स्थानक येथे आगमन व निवासस्थानाकडे
प्रयाण. सकाळी 7.15
वाजता निवासस्थान भुसावळ येथे आगमन
व राखीव
०००००००००००
No comments:
Post a Comment