आज दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी अंदाजे १२.३० वाजता, वरखेडी, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव येथे ही घटना घडली. शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी वन्यप्राण्यांपासून बचाव करण्याच्या उद्देशाने विजेच्या तारांचा वापर करण्यात आला होता. त्यामध्ये आलेल्या विद्युत धक्क्यामुळे दोन लहान मुले, दोन महिला आणि एक पुरुष अशा मिळून ५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी व
पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात हलविण्यात आलेले आहेत.
00000000000
No comments:
Post a Comment