जळगाव, दि. 26 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा):- विशेष सहाय्य योजने अंतर्गत केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृध्दापकाळ, विधवा, दिव्यांग लाभार्थ्यांचे (DLC) हयाती बाबतचे प्रमाणपत्र सत्यापन ॲपस व्दारे ऑनलाईन जनरेट करणे कामी भुसावळ शहर येथील लाभार्थी यांनी तहसील कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत आधार कार्ड, बॅकेचे पासबुक, मोबाईल घेऊन कार्यालयामध्ये इत्यादी कागदपत्रे सादर करावे, असे नायब तहसीलदार, संजय गांधी योजना शहर भुसावळ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले केले आहे.
०००००००००००
No comments:
Post a Comment