Thursday, 20 May 2021

कौशल्य विकास कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकात बदल

 जळगाव, दि. 20 (जिमाका वृत्तसेवा)  - जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमाकांत बदल झाला आहे. कार्यालयाचा नवीन दूरध्वनी क्रमांक 0257/2959790 असा आहे.

झालेल्या बदलाची सर्वांनी नोंद घ्यावी असे डॉ. राजपाल म. कोल्हे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment