Friday, 5 July 2024

युवक आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे जळगाव जिल्हा दौऱ्यावर

 जळगाव, (जिमाका) दि. 5 – राज्याचे  युवक आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे हया शनिवार , दिनांक 6 जुलै, 2024 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.

            शनिवार दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 9.00 वाजता मुक्ताईनगर येथून वाहनाने चोपडा        जि. जळगाव कडे प्रयाण, सकाळी 11.30 वाजता  चोपडा जि. जळगाव येथे आगमन, दुपारी 12.00 वाजता चोपडा तालुक्यात व शहरात नागरीकांच्या बैठकीस उपस्थिती, सायंकाळी 6.00 वाजता चोपडा जि. जळगाव येथून वाहनाने जळगाव कडे प्रयाण, रात्री 8.30 वाजता जळगाव येथे आगमन राखीव व मुक्काम

            रविवार दिनांक 7 जुलै, 2024 रोजी सकाळी 9.00 ते 12.00 वाजता जळगाव येथे महाराष्ट्र लेवापाटीदार महासंघाच्या कार्यक्रमांस उपस्थिती, दुपारी 12.00 वाजता जळगाव येथून वाहनाने नागपूरकडे प्रयाण.

०००००००

No comments:

Post a Comment