जळगाव.दि.23- शहिद
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचा शहिद दिन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा
करण्यात आला.
निवासी
उप जिल्हाधिकारी वामन कदम यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहिद भगतसिंग, सुखदेव
तसेच राजगुरू यांच्या पतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.
प्रसंगी
कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment