जळगाव.दि.02
(जिमाका) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनंतर्गत
राज्य शासनाने 30 जून 2020 पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे. आणि सर्व शासकीय
कार्यालयांमध्ये 5 टक्के एवढेच कर्मचारी उपस्थितीच असणार असल्याचे जाहिर केले आहे.
त्यामुळे माहे जून 2020 चा विभागीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला असल्याचे
उपायुक्त, विभागीय आयुक्त नाशिक, विभाग, नाशिक दिलीप स्वामी यांनी एका प्रसिद्धी
पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment