Friday, 11 December 2020

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विभागीय लोकशाही दिन रद्द

             जळगाव, दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर (COVID19) नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात दरमहा दुसऱ्या सोमवारी 14 डिसेंबर 2020 रोजी होणारा लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.    

00000

No comments:

Post a Comment