जळगाव, दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्हा परिषदेचा सन 2019-2020 चा वार्षिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषद, ठराव क्रमांक 12 अन्वये 28 सप्टेंबर 2020 रोजी मंजूर केला आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉ. बी. एन. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) के. बी. रणदिवे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment