जळगाव, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शुक्रवार दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून आहेत. पालकमंत्री श्री. पाटील यांचा दौरा असा : शक्रवार दि. 11 डिसेंबर, 2020 रोजी सकाळी 9.45 पाळधी ता. धरणगाव येथे राखीव
सकाळी 10.00 जळगाव तालुक्यातील विविध गांवांतील नियोजित कार्यक्रमांना भेटी, दुपारी 12.00 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथे अभ्यांगतांच्या भेटी. दुपारी 1.30 वाजता पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.30 वाजता धरणगाव तालुक्यातील विविध गावांतील नियोजित कार्यक्रमांना भेटी. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
00000
No comments:
Post a Comment