Friday, 10 December 2021

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शनिवारी जिल्हा दौरा

             जळगाव, दि. १० (जिमाका वृत्तसेवा) :- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.  

                शनिवार, दि. 11 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी  9.45 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव, सकाळी 10.30 वाजता  धरणगाव कडे प्रयाण, सकाळी 11.30 वाजता धरणगाव येथे मुन्नादेवी, मंगलादेवी फाउडेशन आयोजित कार्यक्रमास उपस्थिती स्थळ:- श्रीजी जीनींग, सोईनुसार पाळधी कडे प्रयाण व राखीव, दुपारी 4.30वाजता भडगावकडे प्रयाण, दुपारी 5.30 वाजता भडगाव येथे विविध विकास कामांचे उदघाटनास उपस्थिती, सोईनुसार पाळधी ता. धरणगाव कडे प्रयाण व राखीव. 

0000

No comments:

Post a Comment