जळगाव, दि. २४ (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील शनिवार 25 डिसेंबर 2021 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
पालकमंत्री
श्री. पाटील यांचा दौरा असा : शनिवार 25 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 6.18 वाजता जळगाव
रेल्वे स्थानक येथे आगमन, सकाळी 6.20 वाजता जळगाव रेल्वेस्थानक येथून पाळधी, ता.
धरणगावकडे प्रयाण, सकाळी 7 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
रविवार
26 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव, सकाळी 10.30
वाजता पाळधी येथून जळगावकडे प्रयाण, सकाळी 11 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व
राखीव, सकाळी 11.40 वाजता जळगाव येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment