Thursday, 2 June 2022

महाराणा प्रतापसिंह यांच्या जंयती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



             जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 2-  महाराणा प्रतापसिंह  यांच्या जंयतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात  अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

          याप्रसंगी  निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, तहसिलदार सुरेश थोरात, नायब तहसिलदार सुनिल शेंगदाणे, यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000


No comments:

Post a Comment