जळगाव दि. 8 ( जिमाका वृत्तसेवा ) - केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील हे रविवार दि. 9 मार्च रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून दौरा पुढील प्रामाणे.
सकाळी 09:30 सूरत विमानतळ (गुजरात) येथून जळगाव कडे प्रस्थान,
सकाळी 10:00 वाजता जळगाव विमानतळावर आगमन. सकाळी 10:05 वाजता जळगाव विमानतळावरून वाहनाने
पिंप्री-अकरोट कडे प्रयाण, 11:00 वाजता पिंप्री-अकरोट
(जळगाव) येथे आगमन, दुपारी 12:30 वाजता पिंप्री-अकरोट येथून वाहनाने जळगावकडे प्रयाण,
दुपारी , 1:25 वाजता जळगाव विमानतळावर आगमन, दुपारी, 01:30 वाजता
जळगाव विमानतळा वरून प्रस्थान.
००००००००००००
No comments:
Post a Comment