जळगाव दि - 09( जिमाका ) : - राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार, दिनांक 09 एप्रिल, 2025 सांयकाळी
7.10 वाजता मुंबई विमानतळ येथून विमानाने
जळगावकडे प्रयाण, रात्री 8.25 वाजता जळगाव
विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने पाळधी
ता. धरणगाव जि. जळगावकडे प्रयाण,रात्री 9.00 वाजता पाळधी
ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
०००००००००००
No comments:
Post a Comment