जळगाव,
दि.14:- केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांचा गुरुवार 14
सप्टेंबर ते रविवार 17 सप्टेंबर 2017 रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार
दि. 14 सप्टेंबर रोजी रात्री 9 वा. 30 मि.नी.
धुळे येथून शासकीय वाहनाने चाळीसगावकडे प्रयाण. रात्री 10 वा 30 मि.नी. चाळीसगाव येथे आगमन.
रात्री 10 वा.40 मि.नी. चाळीसगाव रेल्वे
स्टेशन येथून हावडा मुंबई मेलने मुंबई सीएसटीकडे प्रयाण.
शुक्रवार दि. 15 सप्टेंबर रोजी रात्री 9
वा 30 मि.नी. मुंबई सीएसटी येथून कोलकत्ता मेल ने चाळीसगावकडे प्रयाण.
शनिवार दि. 16 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वा.
28 मि.नी चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. पहाटे 3 वा. चाळीसगाव रेल्वे स्टेशन
येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण.
रविवार
दि. 17 सप्टेंबर रोजी रात्री 9 वा. 30 मि.नी. धुळे येथून शासकीय वाहनाने
चाळीसगावकडे प्रयाण. रात्री 10 वा. 30 मि.नी. चाळीसगाव येथे आगमन. रात्री 10 वा.
40 मि.नी. चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून हावडा मुंबई मेलने मुंबई सीएसटीकडे
प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment