जळगाव, (जिमाका) दि. 15 - महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे –
शनिवार,
दि. 16 ऑक्टोंबर, 2021 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाळधी येथे राखीव. सकाळी 10.00
वा. आसोदा, ता. जळगावकडे प्रयाण व आसोदा येथे खंडेराव महाराज मंदिराचे
जिर्णोध्दारचे भुमीपुजन कार्यक्रम सोहळयास उपस्थिती.
सकाळी
10.50 वा. जळगावकडे प्रयाण व जिल्हा नियोजन कार्यालयात एम आय एम एस करीयरचे
कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 1.00 वा. पाळधीकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.30 वा.
जळगावकडे प्रयाण व अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे राखीव, सोईनुसार पाळधी,
ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
00000
No comments:
Post a Comment