जळगाव दि. 24 ( जिमाका ) -वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲङ.निलेश हेलोंडे पाटील
हे दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांचा
दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
दिनांक
२५ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी ५.०० वाजता जळगाव कडे रवाना, संध्या ७.०० वाजता विश्राम
भवन जळगाव येथे आगमन व कृषि अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांचेसमवेत चर्चा व मुक्काम,
दिनांक
२६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता जैन इरीकेशन
येथे भेट चर्चा व पाहणी, दुपारी १.३० वाजता
विश्राम भवन जळगाव येथे राखीव, दुपारी २.०० वाजता अमरावती कडे रवाना .
00000000
No comments:
Post a Comment