जळगाव दि. 2 ( जिमाका ) - राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा 3 ऑक्टोबर रोजी जळगाव दौरा असून तो पुढील प्रमाणे आहे. दुपारी १.३० वाजता नाशिक विमानतळ, ओझर येथे आगमन व विमानाने जळगांव विमानतळाकडे प्रयाण.दुपारी २ वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, महाबळकडे प्रयाण. दुपारी २.३० वाजता "महाराष्ट्राची उद्योग भरारी" या कार्यक्रमासाठी उपस्थित.
सायंकाळी ४ वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे
पत्रकार परिषद, सायंकाळी ४.३० वाजता मैत्रेयाज हॉटेल, जळगांव येथे विविध औद्योगिक संघटनांसमवेत चर्चा, सायंकाळी ६ वाजता
जळगाव विमानतळाकडे प्रयाण,सायंकाळी ६.३० वा. जळगांव विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबई
कडे प्रयाण.
00000000000
No comments:
Post a Comment