जळगाव दि. 24 ( जिमाका ) - पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 27 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
या बैठकीत मागच्या इतिवृत्तास मंजुरी देणे,
जिल्हा वार्षिक योजना 2025-26 च्या प्रारूप आराखड्यास मान्यता देणे, जिल्हा
वार्षिक योजना 2024-25 च्या पुनर्विनियोजना प्रस्तावास मान्यता देणे इत्यादी विषय
असणार आहेत.
No comments:
Post a Comment