जळगाव दि. 29 ( जिमाका )- राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार,
दिनांक 29 जानेवारी, 2025 रोजी सायंकाळी 06.15 वाजता मुंबई विमानतळ येथून विमानाने
जळगावकडे प्रयाण. रात्री 07.35 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व खाजगी वाहनाने
पाळधी कडे प्रयाण. रात्री 08.00 वाजता पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
०००००००००
No comments:
Post a Comment