जळगाव दि.30 ( जिमाका )- वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा यांचा जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दिनांक 31 जानेवारी, 2025
सायंकाळी 5.00 वाजता शासकीय विश्रामगृह, भंडारा येथून शासकीय मोटारीने भुसावळकडे
प्रयाण.
०००००००००
No comments:
Post a Comment