Tuesday, 21 January 2025

युवक आणि क्रीडा राज्यमंत्री मा. ना. श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

         जळगाव, दि. 21(जिमाका)  -  युवक आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे  यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-   मंगळवार दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 4.45  वाजता मुक्ताईनगर येथून मोटारीने रवाना , संध्याकाळी 5.30 वाजता जळगाव विमानतळावर आगमन,  संध्याकाळी07.30 वाजता जळगाव विमानतळावरुन हैदराबादकडे रवाना.

०००००००००

No comments:

Post a Comment