जळगाव, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज सकाळी 8 जानेवारी रोजी जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विमानतळावर
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना जिल्हा पोलिस दलाकडून मानवदंना देण्यात आली.
०००००००००
No comments:
Post a Comment