Thursday, 3 April 2025

ना. संजय सावकारे, मंत्री, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, यांचा जळगाव जिल्हा दौरा

                   जळगाव दि - 03( जिमाका ) :  ना. संजय सावकारे, मंत्री, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढिल शुक्रवार, दिनांक 04 मार्च, 2025 सकाळी 06.00  वाजता भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन व निवासस्थानाकडे प्रयाण, रात्री सकाळी 06.30   वाजता भुसावळ निवासस्थान येथे आगमन व राखीव.

०००००००००००

No comments:

Post a Comment