जळगाव, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) - : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्याचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
मंगळवार
दिनांक ०८ एप्रिल २०२५ रोजी ०५:३० वाजता पाटलीपुत्र एक्स्प्रेसने जळगाव रेल्वे
स्थानकावर आगमन. संध्याकाळी ५:४५ वाजता
मोटारीने जळगाव शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सकाळी०९:४५ वाजता जळगाव
शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा समाज कल्याण
अधिकारी यांच्यासोबत सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर चर्चा. सकाळी १०:१५
वाजता जळगाव शासकीय विश्रामगृह येथे
पत्रकार परिषद. सकाळी११:३० वाजता आकाशवाणी चौकातील लाड वंजारी मंगल कार्यालयात
नागरिकांच्या मेळाव्यात सहभाग. दुपारी
१२:३० वाजता आकाशवाणी चौकातून मोटारीने बुलढाण्याकडे प्रयाण.
000000000
No comments:
Post a Comment