Thursday, 3 April 2025

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्हा दौरा

          जळगाव दि - 03( जिमाका ) : - राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

         शुक्रवार, दिनांक 04 मार्च, 2025 सकाळी, सोयीनुसार नाशिक येथून शासकिय वाहनाने पाळधी ता. धरणगांव जि. जळगांवकडे प्रयाण. सोयीनुसार पाळधी ता. धरणगांव जि. जळगांव येथे आगमन व राखीव.

०००००००००००

No comments:

Post a Comment