जळगाव दि - 9 ( जिमाका ) : गिरीश महाजन, मंत्री, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य, यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम कार्यक्रम पुढिल प्रमाणे,
बुधवार, दिनांक 9 एप्रिल, 2025 रोजी रात्री
7.10 विमानाने जळगावकडे प्रयाण. रात्री 08.25 वाजता
विमानतळ जळगाव येथे आगमन व मोटारीने खाजगी
निवासस्थान, जामनेरकडे प्रयाण. रात्री 09.10 वाजता जामनेर येथे आगमन व राखीव.
००००००००००
No comments:
Post a Comment