जळगाव दि - 07( जिमाका ) : - राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दिनांक 07 एप्रिल, 2025 सांयकाळी 7.15 वाजता पाळधी
ता. धरणगाव येथुन जळगाव विमानतळाकडे प्रयाण, रात्री 8.50 वाजता जळगाव येथुन एरलाईन एअर या विमानाने
मुंबई कडे प्रयाण,
No comments:
Post a Comment