जळगाव दि - 21( जिमाका ) : - राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार,
दिनांक 21 एप्रिल, 2025 रोजी रात्री 8.00 वाजता पाळधी ता. धरणगांव जि. जळगांव
येथून शासकीय वाहनाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण, रात्री 8.20 वाजता जळगाव विमानतळ
येथे आगमन व राखीव, रात्री 8.50 वाजता जळगाव येथून विमानाने मुंबई कडे प्रयाण.
०००००००००००
No comments:
Post a Comment