Thursday, 8 May 2025

ना. संजय सावकारे, मंत्री, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, यांचा जळगाव जिल्हा दौरा

         जळगाव दि - 8( जिमाका ) :  ना. संजय सावकारे, मंत्री, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढिल शुक्रवार, दिनांक 9 मे, 2025 रोजी सकाळी 06. 45  वाजता महानगरी एक्सप्रेसने भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन व निवासस्थानाकडे प्रयाण, सकाळी 7.15   वाजता भुसावळ निवासस्थान येथे आगमन व राखीव.

000000000

No comments:

Post a Comment