जळगाव, दि. 23 :- राज्याचे रोजगार हमी
योजना व पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार दि. २४ मार्च रोजी रात्री ९.४५ वाजता दोंडाईचा जि. धुळे येथून
शासकीय / खाजगी वाहनाने चाळीसगाव जि. जळगांवकडे प्रयाण.
रविवार दि. २५
मार्च रोजी रात्री १२.३९ वाजता चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
000
No comments:
Post a Comment