जळगाव दि :- 30 संत
तुकडोजी महाराज जयंती निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी
निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी संत तुकडोजी महाराज यांच्या
प्रतिमेस माल्यर्पण करून त्यांना अभिवादन केले . याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी
राहुल जाधव,नायब तहसिलदार विकास लाडवंजारी,आदि अधिकारी कर्मचारी
उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment