जळगाव, दि. २६ - राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत हे सोमवार दि. ३० एप्रिल, २०१८ व मंगळवार १ मे, २०१८ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यकम याप्रमाणे -
सोमवार दि. ३० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता सेवाग्राम एक्सप्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून जळगावकडे प्रयाण. रात्री ९ वा. ५० मि. नी सेवाग्राम एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. रात्री १० वा. ०५ मि. नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व मुक्काम.
मंगळवार दि. १ मे, २०१८ रोजी सकाळी ७ वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथे राखीव. ७ वा. ४५ मि. नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून मोटारीने पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय जळगावकडे प्रयाण. ७ वा. ५७ मि. नी. पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय जळगाव येथे आगमन. सकाळी ८ वा. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५८ वा वर्धापन दिन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. राष्ट्रध्वज वंदन, सकाळी ८ वा. ०५ मि. नी ते ९ वा. ०५ मि. नी. शुभेच्छापर भाषण, बक्षिस व प्रमाणपत्र वितरण समारंभ कार्यक्रम, पोलीस संचलन, ज्येष्ठ नागरीक व स्वातंत्र्यसैनिक यांना शुभेच्छा. सकाळी ९ वा. ०५ मि. नी पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथून मोटारीने अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण.
सकाळी ९ वा. २० मि. नी अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी १ वा. २० मि. नी अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून मोटारीने जळगाव रेल्वे स्थानककडे प्रयाण. दुपारी १ वा. ४५ मि. नी जळगाव रेल्वे स्थानक येथून गितांजली एक्सप्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे प्रयाण.
000

No comments:
Post a Comment