जळगाव,
दि.2 :- राज्याचे
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार दि. 3 ऑगस्ट, 2018 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाळधी,
ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00
ते दुपारी 1.00 वाजेपर्यत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.00 वा.
पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
दुपारी 3.00 ते सायं 7.00 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं
7.00 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव
000
No comments:
Post a Comment