जळगाव, दि.21 - राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे शनिवार, दि. 22 डिसेंबर 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
शनिवार, दि. 22 डिसेंबर , 2018 रोजी सायं 7 वाजता जामनेर, जि. जळगाव येथुन वाहनाने भुसावळकडे प्रयाण सायं 7 वा दाणापुर-पुणे एक्सप्रेसने पुणेकडे प्रयाण.
000000
No comments:
Post a Comment