जळगाव,
दि. 31 :- राज्याचे
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
शुक्रवार दि. 1 फेब्रुवारी 2019 रोजी
सकाळी 9.30 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव
जि. जळगाव येथे राखीव. सकाळी 10.00 वाजता धरणगाव तालुक्यातील विविध गावाना भेटी.
दुपारी 1.30 वाजता आशा महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ :- कांताई सभागृह जळगाव), दुपारी 4.00 वाजता जळगाव
तालुक्यातील विविध गावांना भेटी. सोईनुसार पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
000
No comments:
Post a Comment