जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) - जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जळगाव हे कार्यालय ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्या पुर्वपरवानगीने दिनांक 19 ऑक्टोबर, 2020 पासून नवीन जागेत स्थलांतरीत झाले आहे.
कार्यालयाचा नवीन पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी,
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,
जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय परिसर,
महाबळ कॉलनी, जळगाव -425001. यापुढे कार्यालयाशी निगडीत पत्रव्यवहार नविन पत्यावर करण्यात यावा. असे सुहास रोकडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment