जळगाव, (जिमाका) दिनांक 5 - राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शनिवार, दि. 6 फेब्रुवारी, 2020 रोजी सकाळी 9.00 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 9 वा.45 मि.नी. धरणगावकडे प्रयाण, सकाळी 10.00 वाजता धरणगाव ग्रामीण रुग्णालय येथे मानसिक रोग निदान कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वा. धरणगांव येथे पिकेल ते विकेल या कृषी खात्याच्या कार्यक्रमास उपस्थिती स्थळ - शिवाजी पुतळा, धरणगाव. सकाळी 11 वा 30 मि.नी धरणगाव तहसिल कार्यालयात कुटूंब अर्थसहाय योजना चेक वाटप व शेतकरी आत्महत्या चेक वाटप कार्यक्रमास उपस्थिती स्थळ - तहसिल कार्यालय धरणगाव. दुपारी 12.00 वाजता धरणगाव येथे धरणगाव नगरपालिका आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ - न. पा. गांधी उद्यान, धरणगाव. दुपारी 1.00 वाजता धरणगाव पंचायत समिती आयोजित बचतगटाच्या कार्यक्रमास उपस्थिती स्थळ - जीएस लॉन, धरणगाव, दुपारी 2 वाजाता. पाळधी, ता. धरणगाव कडे प्रयाण व राखीव.
00000
Friday, 5 February 2021
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील 6 फेब्रुवारी रोजी जिल्हा दौऱ्यावर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment