Friday, 16 July 2021

पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

             जळगाव, (जिमाका) दि. 16 - राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.        

            शनिवार, दि. 17 जुलै, 2021 रोजी पहाटे 00.10 वाजता सीएसएमटी रेल्वेस्टेशन, मुंबई येथून महानगरी एक्सप्रेसने जळगावकडे प्रयाण. सकाळी 6.38 वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. सकाळी 7.00 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 9.00 वाजता पाळधी येथे अभ्यांगत व कार्यकर्त्यांच्या भेटी व चर्चा. सकाळी 10.30 वाजता धरणगाव तालुक्यातील विविध गावांतील नियोजित कार्यक्रमास भेटी व उपस्थिती. सोईनुसार पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 4.30 वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावांतील नियोजित कार्यक्रमास भेटी व उपस्थिती, सोईनुसार पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.

00000

No comments:

Post a Comment