जळगांव दि.20 (जिमाका) - मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील नूतन शासकीय विश्रामगृह इमारतीचा लोकार्पण
सोहळा संपन्न. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार,पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री
गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत,
ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन , खासदार उन्मेष पाटील आमदार सर्वश्री
चिमणराव पाटील, राजू भोळे, विभागीय आयुक्त
राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज
आशिया आदी उपस्थित होते.
०००००
No comments:
Post a Comment