जळगाव, दि. 7 - जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव अंतर्गत लिगल एड डिफेन्स कॉन्सिलमध्ये मुख्य, उपमुख्य्, सहायक पदांसाठी भरतीची मुदत 7 सप्टेंबरहून वाढवून 15 सप्टेंबर केली आहे. पदांची सविस्तर जाहिरात जिल्हा व सत्र न्यायालय, जळगावच्या संकेतस्थळावर आहे. पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment