जळगाव, दि.१४ (जिमाका वृत्तसेवा) :- ११३ वी अखिल भारतीय शिकाउ उमेदवारी परीक्षा (BTRI Exam) ही दिनांक 15 ते 16 नोव्हेंबर, 2022 या कालावधीमध्ये ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. तरी जे शिकाउ उमेदवार हे रीपीटर व फ्रेशर आहेत. त्यांनी 12 ते 21 ऑक्टोंबर, 2022 या कालावधीमध्ये परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने Registration करावे, असे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार बीटीआरआय जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment