जळगाव, दि. 1 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गजानन खराटे, प्रा. डॉ. निलीमा सरप, ज्योतीराम चव्हाण हे दिनांक 2 ते 4 फेब्रुवारी, 2023 या कालावधीमध्ये जळगांव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे-
दिनांक 2 फेब्रुवारी, 2023 रोजी सांय
6.00 वाजता शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन. दिनांक 3 फेब्रुवारी, 2023 सकाळी
10.30 ते 12.30 जळगाव जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी (सर्व) जिल्हा जात
प्रमाणपत्र पडताळणी समिती व समाज कल्याण अधिकारी यांचेसोबत जिल्हाधिकारी
कार्यालयात बैठक. दुपारी 12.30 ते 1.30 वाजता लाडशाखीय वाणी, लाडवंजारी व काथार कंठाहार
वाणी या जातीसमुहासोबत बैठक व चर्चा, दुपारी 3.00 ते 5.00 सुनावणीच्या अनुषंगाने
क्षेत्रपाहणी व मुक्काम.
दिनांक 4 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी
10.30 ते 1.30 काही जाती समुहांची/ व्यक्तींची व्यावसायिक/निवासी स्थळ व क्षेत्र
पाहणी.
00000
No comments:
Post a Comment